"अंतः अस्ति प्रारंभः – The End Is The Beginning" हे केवळ एक पुस्तक नाही, तर पुन्हा नव्याने उभं राहण्याची प्रेरणा देणारं विचारपुस्तक आहे. इथे यशाच्या गोष्टी कमी आणि अपयशानंतरच्या नव्या सुरुवातीचा मार्ग अधिक सापडेल.
हे पुस्तक अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे —
आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो — कधी पैसा, कधी नाती, कधी संधी, आणि कधी स्वतःवरचा विश्वास. अशा वेळी काही लोक त्याच परिस्थितीतून स्वतःला नव्याने घडवतात. हे पुस्तक अशाच नव्या प्रवासाची सुरुवात करून देतं.
या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळेल —
सही ने नाही भावनेने कोरलेले नाव






हे फक्त Reviews नाहीत… ही त्या लोकांची खरी कहाणी आहे ज्यांनी ‘अंतः अस्ति प्रारंभः’ वाचल्यानंतर स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली.
फक्त ₹270 मध्ये लाखोंच्या जीवनात बदल घडवणारे हे पुस्तक आजच घरपोच मागवा. संपूर्ण भारतात फ्री डिलिव्हरी!